दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी हा त्याच्या सोशल मीडिया वरून अनेकदा धमाल गोष्टी शेअर करताना दिसतो... काही किस्से काही व्हिडिओ शेअर करत कायम आपल्या फॅन्सना entertain करण्याचा प्रयत्न सुव्रतचा असतो... आता पुन्हा एकदा असाच एक धमाल व्हिडिओ सुव्रतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे... विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये सुव्रतला साथ लाभली आहे त्याचा मित्र अभिनेता हरीश दुधाडे याची... बरं हे दोघं एकत्र येत एक गाणं म्हणताना दिसतात... हे गाणं म्हणजे पालगीत... हो म्हणजे आजवर बालगीत ऐकलं असेल तुम्ही पण पालगीत कधी ऐकले आहे का... चला या धमाल पालगीताची एक झलक खास तुमच्यासाठी...

#lokmatfilmy #marathientertainmentnews #SuvratJoshi #HarishDudhade
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber